Duration 6:22

Spicy Chicken Curry without coconut खोबऱ्याशिवाय झणझणीत चिकन by Spicy Recipes

117 watched
0
14
Published 30 Jul 2020

Learn how to cook easy, spicy chicken curry without coconut. Onion based Chicken Curry in homemade Garam masala. Do subscribe #SpicyRecipes /channel/UCsyQ6aO6OQx5SrhJEWgBaxw CLICK AND FEED, IT’S FREE – Your one click will give food to rescued animals. Click the following link and fill the bowl. https://www.clickandfeed.cz/en/ Website: https:https://sites.google.com/site/spicyrecipes2020/ Facebook: https://www.facebook.com/Spicy-Recipes-111461260659387 Spicy chicken curry (कांद्याच्या रश्यातील झणझणीत चिकन) recipe साहित्य: एक किलो चिकन हळद लावून धुवून घेणे दोन वाट्या कोथिंबीर तीन मोठे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमेटो बारीक कापून घेणे दीड इंचाचे आले बारा ते पंधरा लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या अडीच चमचे गरम मसाला दीड चमचे हळद तीन चमचे तिखट मिरची पावडर चार चमचे तेल आणि चवीपुरते मीठ कृती: सर्वप्रथम चिकनला हळद लावून धुवून घ्या. आले, मिरच्या, लसणीच्या पाकळ्या व कोथिंबीर मिक्सरवर वाटून घ्या. थोडे वाटण चिकनला लावून पंधरा मिनिटांकरिता मुरत ठेवा. ग्यास लावून त्यावर कढई ठेवून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लवकर शिजण्याकरिता त्यात थोडेसे मीठ घाला. कढई वर झाकण ठेवून कांदा पारदर्शक दिसे पर्यंत शिजू द्यावा. थोड्यावेळाने त्यात बारीक कापलेला टोमेटो घालून चांगला परतवून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या. टोमेटो आणि कांदा एकजीव झाल्यावर त्यात हळद घालून थोडे परतून घ्या. थोड्या वेळाने त्यात उरलेले वाटण घालून त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्या. दोन ते तीन मिनिटांनी त्यात तिखट घाला. घातलेले तिखट करपू नये म्हणून त्यात पाव वाटी पाणी घालून मिश्रण पुन्हा परतवून घ्या. कढईतल्या मिश्रणाला तेल सुटल्यानंतर त्यात आधीपासून मुरत ठेवलेले चिकन घाला. कढईतील मिश्रण चिकनला लागेपर्यंत परतवून घ्या. तीन मिनिटांनी त्यात गरम मसाला घालून मिश्रण पुन्हा एकदा परतवून घ्या. नंतर कढईवर झाकण ठेवून त्यावर दीड वाटी पाणी घाला. दोन मिनिटांनी झाकण काढून थोडेसे मीठ घालून शिजण्यासाठी झाकण कढई वर ठेवा. झाकणावरील पाणी गरम झाल्यावर ते शिजत असलेल्या चिकन मध्ये घाला. वरून थोडीशी कोथिंबीर घालून त्याला चांगली उकळी येऊ द्या. आपले कांद्याच्या रश्या मधील तिखट चवदार चिकन आता तयार आहे. थोडीशी कोथिंबीर वाढताना सजावटी करिता म्हणून वापरा. Pomfret curry (पापलेटची आमटी) by Spicy Recipes /watch/QQLlhdz7xKK7l Steamed dessert (पातोळ्या) in turmeric leaves by Spicy Recipes /watch/wCtKHU92yjv2K Chicken Tandoori (चिकन तंदुरी) by Spicy Recipes /watch/YVJrpVXubOTur Bombay duck fry (बोंबील फ्राय) by Spicy Recipes /watch/YTCSQZuTB0ITS Rice Coconut Pancake (पाण पोळे अस्सल कारवारी ब्रेकफास्ट) by Spicy Recipes /watch/w86dpNq9ngq9d Coconut rice (नारळी भात) by Spicy Recipes /watch/ga0lIXFwbYwwl Healthy Pumpkin Soup (भोपळ्याचे सूप) by Spicy Recipes /watch/Y-T43KwicNei4 Healthy Fenugreek Rice Pancakes (मेथीचे पोळे) by Spicy Recipes /watch/0sP5iCNJs5zJ5 Zunka Bhakri (झुणका भाकरी) Indian village food by Spicy Recipes /watch/comxq78EXr5Ex #ChickenCurryRecipe #Chickenwithoutcoconut #SpicyChickenCurry #SpicyRecipes #chickeninonioncurry #ChickenRecipes #ChickenRecipe #HowToCookEasy #AuthenticIndianFood Please do watch this content-driven video till the end and do not forget to subscribe, comment, and share with your friends, relatives, and colleagues. You can contact us on following email id: topfindsbyparag@gmail.com

Category

Show more

Comments - 4