Duration 3:38

Dhaba Style Chicken Tandoori in the microwave by Spicy Recipes

253 watched
0
13
Published 30 Jul 2020

Learn how to make easy, and perfect Dhaba Style Chicken Tandoori in the microwave. Do subscribe #SpicyRecipes /channel/UCsyQ6aO6OQx5SrhJEWgBaxw CLICK AND FEED, IT’S FREE – Your one click will give food to rescued animals. Click the following link and fill the bowl. https://www.clickandfeed.cz/en/ Website: https://sites.google.com/site/spicyrecipes2020/ Facebook: https://www.facebook.com/Spicy-Recipes-111461260659387 Chicken Tandoori (चिकन तंदुरी) recipe साहित्य: चिकनचे चार मोठे लेग पीस घेऊन त्याला चिरा पाडून घ्या. तीन चमचे धणे जिरे पावडर. चार चमचे तिखट. दोन चमचे कसुरी मेथी. तीन चमचे चण्याचे पीठ. दीड इंच आल्याचे दोन तुकडे. बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या. तीन चमचे (अमूल) बटर. चवीपुरते मीठ. दोन चमचे आमचूर पावडर. दीड वाटी दही. एक चमचा खाण्याचा लाल रंग. कृती: सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात आले आणि लसूण वाटून घ्या. एका खोलगट भांड्यावर मलमलचा कपडा घालून त्यावर दही घाला. मलमलच्या कपड्याची पोटली बनवून काही काळ त्यातील पाणी काढून घ्या. चिकनला सर्वत्र मीठ लावून घ्या. एका कढईत चण्याचे पीठ व कसुरी मेथी भाजून घ्या. मसाला बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी काढलेले दही घाला. त्यात धणे जिरे पावडर, तिखट, आमचूर पावडर, आले, लसूण पेस्ट, भाजलेली कसुरी मेथी व चण्याचे पीठ, मीठ व खाण्याचा लाल रंग घालून सर्व मसाला एकजीव करून घ्या. एकजीव झालेला मसाला चिकनला सर्वत्र नीट लावून घ्या. कमीतकमी दोन तास चिकनला फ्रीज मध्ये मुरत ठेवा. घरी मायक्रोवेव्ह असल्यास त्यातील प्लेट मध्ये चिकन ठेवून त्यावर थोडे (अमूल) बटर घाला. व कमीतकमी अठरा मिनिटांकरिता चिकन मायक्रोवेव्ह मध्ये भाजून घ्या. मायक्रोवेव्ह नसल्यास ग्यासवर जाळी ठेवून भाजून घ्या. आता तुमची चिकन तंदुरी तयार आहे. वाढताना सोबत कांदा व लिंबू द्यायला विसरू नका. Pomfret curry (पापलेटची आमटी) by Spicy Recipes /watch/QQLlhdz7xKK7l Steamed dessert (पातोळ्या) in turmeric leaves by Spicy Recipes /watch/wCtKHU92yjv2K Spicy chicken curry (कांद्याच्या रश्यातील झणझणीत चिकन) by Spicy Recipes /watch/AY72Xn-WeEiW2 Bombay duck fry (बोंबील फ्राय) by Spicy Recipes /watch/YTCSQZuTB0ITS Rice Coconut Pancake (पाण पोळे अस्सल कारवारी ब्रेकफास्ट) by Spicy Recipes /watch/w86dpNq9ngq9d Coconut rice (नारळी भात) by Spicy Recipes /watch/ga0lIXFwbYwwl Healthy Pumpkin Soup (भोपळ्याचे सूप) by Spicy Recipes /watch/Y-T43KwicNei4 Healthy Fenugreek Rice Pancakes (मेथीचे पोळे) by Spicy Recipes /watch/0sP5iCNJs5zJ5 Zunka Bhakri (झुणका भाकरी) Indian village food by Spicy Recipes /watch/comxq78EXr5Ex Music credit YouTube library: Bubinga (Quincas Moreira) #ChickenTandooriRecipe #TandooriChicken #DhabaStyleChickenTandoori #ChickenRecipes #SpicyRecipes #ChickenTandooriInMmicrowave #SpicyChickenRecipe #ChickenTandoori #HowToCookEasy #AuthenticIndianFood Please do watch this content-driven video till the end and do not forget to subscribe, comment, and share with your friends, relatives, and colleagues. You can contact us on following email id: topfindsbyparag@gmail.com

Category

Show more

Comments - 6